Chipku - Organic Cold Pressed , water soluble Pure Neem Oil Pouch for Plants insect spray 200 ml with Free Empty Spray Bottle. About this item Chipku offers organic neem oil for plant and garden care. The neem oil is cold-pressed, ensuring the retention of its beneficial properties. It is water-soluble, making it convenient and easy to use. The neem oil is pure, providing maximum effectiveness in plant protection It comes in a convenient pouch packaging for easy storage and application. चिप्कु - ऑर्गॅनिक, कोल्ड प्रेस्ड आणि वॉटर सोल्युबल शुद्ध नीम तेल (200ml पाऊच) + मोफत स्प्रे बॉटल उत्पादनाविषयी माहिती: चिप्कु घेऊन आलंय बागायती व झाडांच्या संरक्षणासाठी शुद्ध आणि नैसर्गिक नीम तेल हे तेल कोल्ड प्रेस्ड पद्धतीने तयार केलं आहे, त्यामुळे झाडांसाठी फायदेशीर गुणधर्म पूर्णपणे जपले गेले आहेत पाण्यात सहज मिसळता येणारं असल्यामुळे वापरण्यास खूप सोपं 100% शुद्ध नीम तेल, जे की कीडनाशक म्हणून प्रभावीपणे काम करतं सुलभ पाऊच पॅकिंग, जे स्टोरेज आणि वापर दोन्हीसाठी सोयीचं आहे मोफत रिकामी स्प्रे बॉटल – तेल मिक्स करून फवारणी लगेच करता येते चिप्कु नीम तेल वापरा आणि आपल्या झाडांना सेंद्रिय आणि सुरक्षित संरक्षण द्या!
Trustpilot
1 month ago
3 weeks ago